संघटने विषयी
नोंदणी
संपर्क
📢 साप्ताहिक बैठकीची सुचना 🔔
दिनांक :- प्रत्येक रविवारी
वेळ :- सकाळी ११.०० वाजता
ठिकाण :- ऑनलाईन (google meet)
Link :- https://meet.google.com/zxk-xtih-hzh
राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे कल्याणार्थ मा. उच्च न्यायालय येथे जनहित याचीका दाखल करणे, कंत्राटी कर्मचारी यांचे अडी-अडचणी व समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्यासाठी उपाय योजना आखणे, संघटनेच्या साप्ताहीक कामाचा आढावा इ. महत्वपूर्ण विषयांसह साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले जाते.